Sunday, September 15, 2024
Homeटेक्नोलॉजीRedmi Note 13 5G भारतात धमाका कधी होणार लॅन्च होईल?

Redmi Note 13 5G भारतात धमाका कधी होणार लॅन्च होईल?

Redmi Note 13 5G सिरीज पुढील वर्षी भारतात लॉन्च होणार आहे. या सिरीज Redmi Note 13, Redmi Note 13 Pro आणि Redmi Note 13 Pro+ यांचा समावेश आहे. जे सप्टेंबर मध्ये चीन मध्ये लॉन्च झाला होते या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच 1.5k फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे.

रेडमीच्या विक्रीत गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढ झाली असून ती बड्या स्मार्टफोन कंपन्यांमध्ये बनली आहे. हे स्मार्टफोन भारतात 4 जानेवारी रोजी लॉन्च होणार आहे आणि Amazon आणि Flipkart वर उपलब्ध होतील या दोन्हीही ई-कॉमर्स साइटवर या सिरीजमधील स्मार्टफोनचे मार्केटिंग सुरू झाले आहे फ्लिपकार्ट ने म्हटले आहे की या मालकीची आंतरराष्ट्रीय विक्री 33.8 कोटी युनिट्स झाली आहे.

Redmi च्या K70 सिरीज मध्ये एक नवीन स्मार्टफोन समाविष्ट होऊ शकतो यामध्ये K70 ultra देखील समाविष्ट असू शकतो ज्या काही विशिष्टे उघड झाली आहेत.

डिजिटल चॅट स्टेशनने कळविले आहे की Xiaomi लवकरच Redmi K70 ultra लॉन्च करू शकते ज्यामध्ये Dimensity 9300 प्रोसेसर असू शकते K70 PRO मध्ये snapdragon 8 Generation 3 आहे. K70 ultra मध्ये 5000 mAh बॅटरी असू शकते आणि 150 w फास्ट चार्जिंग सपोर्ट करते यात K70 pro प्रमाणे 6.67 इंचाचा 2k AMOLED डिस्प्ले आणि 120 HZ रिफ्रेश दर असू शकते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments