Sunday, September 15, 2024
Homeमनोरंजनmaratha reservation | 2 दिवसात आरक्षण न दिल्यास आंतरवली सराटी ग्रामस्थांच आमर...

maratha reservation | 2 दिवसात आरक्षण न दिल्यास आंतरवली सराटी ग्रामस्थांच आमर उपोषणाचा इशारा

maratha reservation :- आंतरवली सराटी मध्ये 2 दिवसात आरक्षण न दिल्यास लहान मुलांना सोबत संपूर्ण गाव आमर उपोषणाला बसण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलेला आहे मराठा आरक्षणासाठी आंतरवली सराटीचे ग्रामस्थ आक्रमक झालेत.

आज जरागेच्या या आंदोलनाचा आणि त्यांच्याउपोषणाचा आज 5 वा दिवस आहे आमरण उपोषणाचा आता गावकरी हि फुडें सरसावलेत गावकऱ्यांणी ही आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे गावकरीच नवे तर जेष्ठ नागरिक तर प्रौढ नवे तर लहान मुले सुद्धा आंदोलना मध्ये सहभागी होणार आहेत असं ग्रामस्थांनी सांगितले आहे.

मनोज जरांगेचा सरकारला इशारा

ज्यांना शक्य त्यांनी आमरण उपोषण करावंपाणी पिऊन उपोषण करावं असा संदेश मनोज जरांगेयांनी केला आहे उपोषणादर्म्यान कुणाला काही झाल्यास त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल असा इशारा मनोज जारांगे यांनी दिला.

गावं बंदीचा निर्णय

या दरम्यान प्रत्येक गावामध्ये कोणतेही लोकप्रतिनिधीला येण्यास बंदी घालण्यास आलेली आहेअनेक ठिकाणी नेत्यांना अडवण्यात येत आहे त्यामुळेसोमवारी उपासमितिची बैठक बोलवण्यात आलीयेबैठकीमध्ये हि समिती कोणते अहवाल सादर करणार आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments