Uddhav Thackeray: जो माणूस स्वतःच्या घरची काळजी न करता दुसऱ्याच्या पक्षाच्या प्रचारासाठी दुसऱ्याच्या राज्यात जातो असा माणूस राज्याच्या कारभारासाठी नालायक आज पुन्हा ठाकरे यांच्याकडून नालायक शब्दाचा पुनर्विचार झाला. आज पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे सरकारवर पुन्हा आक्रमक.
जो माणूस स्वतःच्या घरची काळजी न करता दसऱ्याच्या पक्षाच्या प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात जातो असा माणूस राज्याच्या कारभार करण्यासाठी नालायक आहे. असा वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी करत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती.
आज उद्धव ठाकरे यांनी नालायक या शब्दाचा पुनर्विचार झाल्याचे पाहायला मिळाले आज पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी पुन्हा हल्ला चढवला. राज्यातील शेतकरी काय म्हणतील पण संपूर्ण कर्जमुक्ती करा. नाहीतर सरसकट सगळ्यांना नुकसान भरपाई द्या अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे केली.
मंत्री मंडळाच्या बैठकी वरून उद्धव ठाकरे म्हणाले. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.