मराठा आरक्षण Maratha Reservation :- शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील ( Hemant patil ) यांनी राजीनामा दिला. गावागावात आंदोलन मराठा आरक्षणाला पाठींबा देण्यासाठी राजीनामा दिलाहेमंत पाटील हे हिंगोलीचे शिवसेना व शिंदे गटाचे खासदार आहेत हेमंत पाटील यांनी राजीनामा दिलेला आहे.
धाराशिवमध्ये मराठा आरक्षणसाठी तरुणांनी स्वतःला घेतलंय गाडून
मराठा आरक्षणासाठी धाराशिवमध्ये तरुणांनी स्वतःला गाडून घेतलंय धाराशिव जिल्ह्यातील मेडसींगा गावातले तरुण आक्रमक उच्चशिक्षित मराठा तरुणांनी स्वतःला जमिनीत गाडून आंदोलन मागणीसाठी तरुणांनी जोरदारघोषणाबाजी केली.
आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये मराठा संघटना आक्रमक
बीड मध्ये आरक्षणासाठी मराठा संघटनांकडून हिंसक आंदोलनाला सुरुवात बीड मधील आंदोलकांनी राष्ट्रवादी भवन पेटवल बीड मध्ये आंदोलकांनी हॅटेलची जाळपोळ.
आरक्षणासाठी टोकाचं पाऊल उचलू नका
मनोज जंरागेसहा मराठा समाजाला आहवान केले आरक्षणासाठी टोकाचं पाऊल उचलू नका आत्महत्या करू नका जाळ फोळ करू नका आरक्षणाची लढाई आपण लढत आहोत आणि आपण शांततेच्या मार्गाने आंदोलन करू.
माजलं गावं येथील प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक
आंदोलकांनी प्रकाश साळकेंच्या घराबाहेर जळपोळ केली आक्षर्श्या आंदोलकांनी पहिल्यांदा घरामधील पार्क आसलेल्या गाडीला आग लावण्यात आली त्यानंतर दगड फेक करण्यात आली आता संपूर्ण घराला आग लागली.