Monday, September 9, 2024
HomeमनोरंजनMaratha Reservation | आरक्षण पेटलं एसटी वाहतूक वर परिणाम कोणत्या आगाराची वाहतूक...

Maratha Reservation | आरक्षण पेटलं एसटी वाहतूक वर परिणाम कोणत्या आगाराची वाहतूक पूर्णत: बंद?

Maratha Reservation आंदोलनाचा फटका एसटी वाहतुकीला बसला आहे 30 अंगारांत एसटी वाहतुक पूर्णपणे ठप्प झाली आहे मराठा आंदोलनात 2 दिवसात 13 बसेसची तोडफोड झाली आहे अर्थातच प्रवास्याचे हाल होतात मराठा आरक्षण हिंसक झालंय आणि त्याचा परिणाम राज्यातील एसटी सेवेवर होतोय.

आरक्षण पेटलं एसटी वरही परिणाम

मराठा आरक्षणाचा राज्यात एसटी सेवेवर परिणाममराठवाड्यातील 70% एसटी वाहकतूक बादं छत्रपती संभाजीनगरसह , बीड , जालना , परभणी, हिंगोली , लातूर, नांदेड, धाराशिव जिल्ह्यात प्रवासी वाहतूकीवर परिणाम जळगाव , बीड मार्गावर एसटी वाहतूक बंद झालीय राज्यभरात 30 एसटी अंगारांची वाहतूक पूर्णत: बंद रविवारी दिवसभरात 9 बसेसची तोडफोड सोमवार संध्याकाळपर्यंत आणखी 4 बसेसची तोडफोड एसटी वाहतूक बंद आसल्या मुळे प्रवाशांचे हाल.

नांदेड ते हैद्राबाद महामार्गावर आंदोलन

नांदेड ते हैद्राबाद महामार्गावर आंदोलकांनी टायर जाळून रस्तारोको मुळे नांदेड ते हैद्राबाद महामार्गा 2 तास बंद पडला होता.

धाराशिव जिल्ह्यामध्ये बसेसची तोडफोड

धाराशिव जिल्ह्यामध्ये आंदोलकांनी 6 बसेस वर दगड फेक करत काचा फोडल्या धाराशिव जिल्ह्यातील बस सेवा बंद धाराशिव मधून 8 जिल्ह्यात जाणाऱ्या बस बंद

जालना मध्ये एसटी वर दगड फेक

जालना मध्ये 2 एसटी बसेस फोडण्यात आलेले आहेतएसटी बस वर दगड फेक करून बस रोकण्यात आले आहे राम नगर भागातीली घटना आहे मराठा आंदोलकानी दगड फेक करून बस रोकल्या आहेत अनेक ठिकाणी एसटी बसेसला टारगेट केलं जातंय राम नगर एर्या मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या बसेस ला टार्गेट केलं जातंय बस थांबलेली असताना मराठा आंदोलकांनी घोषणा बाजी करत बस वर दगड फेक केली प्रवाशांना खाली उतरून दगड फेक करण्यात आली मात्र बसेसच फार प्रमानात नुकसान झालेल आहे.

सोलापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग वर रस्ता रोको आंदोलन

सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन केले काल पासून सोलापुर जिल्ह्यात हिंसक वळण लागलेल दिसतेय सध्या मराठा आंदोलनाची झळ पूर्ण राज्यामध्ये दिसते अनेक ठिकाणी जाळफोळ झालेली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments