Sunday, September 15, 2024
HomeLuxury brand productसरकारला दिलेला अल्टिमेटम संपण्यापूर्वी बीडमध्ये जरांगे पाटलांची सभा, सभेची तयारी कशी असणार?

सरकारला दिलेला अल्टिमेटम संपण्यापूर्वी बीडमध्ये जरांगे पाटलांची सभा, सभेची तयारी कशी असणार?

मराठा आरक्षणा संदर्भात मनोज जरंगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम रविवारी संपणार आहे. आज मनोज जरंगे पाटील यांची बीडमध्ये आज शेवटची जंगी इशारा सभा होणार आहे. तर या सभेत मनोज जरांगे पाटील आंदोलनाची कोणती पुढील दिशा ठरवणार.

IMG 20231223 112346

Maratha Reservation : मराठा आरक्षण संदर्भात मनोज जरंगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम रविवारी संपणार आहे. आज मनोज जरंगे पाटील यांची बीडमध्ये शेवटची जंगी इशारा सभा होणार आहे. तर या सभेत मनोज रंगे पाटील आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहे. त्यावर सर्वांचे लक्ष लागले. तर सभेतून कोणावर हल्लाबोल होणार आहे तेही तितकच महत्वाचा असणार आहे. जरांगे पाटील यांच्या या सभेत जंगी तयारी करण्यात आली आहे. बीडमध्ये कुठलेही तणाव नाही. आजची सभा शांततेत होईल त्यामुळे आज पोलिसांनी रूट मार्क घेतला आहे. बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही लावलेली आहेत. त्यावर लक्ष राहणार आहे असं पोलीस प्रक्षासनांने सांगितलेला आहे. तरी यातून अपर पोलीस अधीक्षक आणि 55 अधिक तैनात करण्यात आले. पोलीस आणि होमगार्ड असे 1800 कर्मचारी तैनात आहेत. आज सकाळी आठ वाजल्या पासून प्रमुख रस्ते बंद होतील अत्यावश्यक सेवा वाहतूक सुरू राहणार असून या सर्व पार्श्वभूमी वर पोलीस यंत्रणा सतर्क राहणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments