Monday, September 9, 2024
Homeस्टॉक मार्केटस्टॉक आणि शेअर (Stock and share) मध्ये कसा असतो फरक, गुंतवणुकीच्या आधी...

स्टॉक आणि शेअर (Stock and share) मध्ये कसा असतो फरक, गुंतवणुकीच्या आधी टाका एक नजर

Stock and share | शेअर बाजारात गुंतवणूक करत असताना स्टॉक आणि शेअर हे दोन शब्द आपल्या कानावर आढळत असतात. आपल्याला हे दोन्ही शब्द एकच असल्याचे वाटतात तर काहींना इंग्रजी तर दुसरा मराठी किंवा हिंदी मध्ये वाटतो शेअर बाजारातील बेसिक शिकताना असा गोंधळ वाटतो. की या दोघांमध्ये काय फरक आहे?

नवी दिल्ली | :- शेअर बाजार आकर्षक असा आहे. अनेकांना लवकर श्रीमंतीचा मार्ग वाटतो. काहीजण अभ्यासा आधी या खेळात उतरतात. धोरण आखून कमाई करतात. प्रत्येक वेळी प्रॉफिट होत असं नाही. काही वेळा अंदाज चुकतो शेअर बाजार शिकत असताना अनेक गोष्टी पहिल्यांदा माहिती होते स्टॉक आणि शेअर हे शब्द एकच आहे,असे वाटते. नावामध्ये सारखे पण असल्यामुळे गोंधळ होतो Stock and share मध्ये फरक आहे. समजून घ्या स्टॉक म्हणजे काय आणि शेअर म्हणजे काय?

शेअर म्हणजे काय ?

कोणती कंपनी स्टॉक चे लहान लहान रूपात हिस्से करते. स्टॉक चे हे वाटे हिस्से तुकडे यांना कंपनीचे शेअर म्हणतात.

स्टॉक काय असते

कोणत्याही कंपनीचा स्टॉक हा त्या कंपनीच्या मालकीचा दाखवतो जेव्हा एखादी कंपनी शेअर बाजारात पैसा जमा करण्यासाठी येते तेव्हा ती कंपनीचे स्टॉक शेर बाजारात विकते स्टॉक चे लहान लहान हिस्से करतात याला शेअर म्हणतात.

सोमवारी कसा राहील बाजार

शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी चांगली बातमी आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात विक्री चालू होते सत्र कदाचित दिवाळी हे सत्र थांबू शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गेल्या दोन महिन्यात एफ आय आय ने मोठ्या प्रमाणात विक्री केली परदेशी पाहुणे याला नोव्हेंबर महिन्यात ब्रेक लावतील त्यामुळे शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये तेजीचे सत्र आले होते. Stock and share

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments